करमाळा

हिवरवाडी शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी अनिल पवार यांची निवड

करमाळा प्रतिनिधी   हिवरवाडी शालेय शिक्षण समिती हिवरवाडीच्या अध्यक्षपदी अनिल पवार यांची निवड झाली असून ही निवड प्रक्रिया चिट्ठी टाकून पार पडली .नंदू इरकर आणि अनिल पवार यांच्या नावाने दोन चिठ्या  टाकून लहान मुलाकडून चिठ्ठी काढण्यात आली. त्यात अनिल पवार यांची चिट्ठी निघून अध्यक्ष पदी निवड झाली यावेळी मुख्याध्यापक गभाले सर,जोशी सर,वारे सर,काळे मँडम,गायकवाड मँडम, जाधव मँडम, सरपंच अनिता पवार, पालक,नंदू इरकर, चांगदेव सांगळे, नितीन लांडगे,विक्रम साळवे,नाना पवार, बबन पवार, भाऊसाहेब पवार, हिरालाल इवरे, गणेश इवरे, भालचंद्र इवरे,राहूल इरकर,सारिका पवार,इत्यादी पालक उपस्थित होते.यावेळी त्यांचे सर्वानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group