श्रीदेवीचामाळ येथील सौ.शारदा डबडे यांचे दुखःद निधन
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचामाळ येथील सौ.शारदा विलास डबडे वय 55 यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे मेजर सोमनाथ डबडे पोलिस बाळासाहेब डबडे यांच्या मातोश्री असुन त्यांच्या मृत्युपश्चात पती दोन मुले,सुना नांतवडे असा परिवार असुन त्यांच्यावर उद्या श्रीदेवीचामाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या अचानक निधनामुळे डबडे कुंटुंबावर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.


