करमाळाकृषीजलविषयकसकारात्मकसोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यासाठी आनंदाची बातमी उजनी धरण आज 60%भरले

करमाळा प्रतिनिधी  सोलापूर जिल्ह्याची वरदायणी उजनी धरणात पाणी साठा वाढत आहे, एक महिन्यापूर्वी मायनस असलेली उजनी आता भरत आलेली असून, येत्या काही दिवसात शंभरी ओलंडण्याची शक्यता आहे.

आज दि. 22 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत उजनी धरणाची पातळी 60.84% एवढी झाली आहे उजनी धरण लवकरच शंभरी पार करणार असल्यामुळे शेतकरी व नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!