स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज 31 जुलै रोजी 91व्या मन की बात कार्यक्रम संप्पन
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आज 31 जुलै रोजी 91व्या मन की बात कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशबांधवांना आज 31जुलै चे महत्व सांगितले आज शहीद उधम सिंग यांना स्मरण करण्याचा दिवस तसेच हर हर घर झेंडा याअभियान बरोबर संपूर्ण देशाच्या 24 राज्यांमध्ये 75 ऐतिहासिक स्टेशनचा स्वातंत्र्यपूर्व काळातील घटनाक्रम इतिहास समोर मांडला
दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा या अभियानांतर्गत ,सर्व् देशवासीयांनी आपले घरी झेंडा फडकवा असे आवाहन केले.
तसेच या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आदिवासी समुदय तेलंगणा ,महाराष्ट्र, छत्तीसगड ,आंध्र या राज्यांमध्ये त्यांचे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाले तर काही रेल्वे स्टेशनच्या आठवणी सांगितल्या झारखंड राज्यातील गोमू स्टेशनला नेताजी सुभाष चंद्र बोस गोमू स्टेशन हे नाम नामकरण करण्यात आले आहे
काकोरी कांड काकोरी रेल्वे स्टेशन इंग्रज घेऊन चाललेला खजिना राम प्रसाद बिस्मिल तोमर व अश्फाक उल्ला खान या क्रांतीकारांचा आठवणी सांगितल्या
,भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांच्या कार्यालयांमध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमा दरम्यान दीपक चव्हाण ,नरेंद्रसिंह ठाकूर ,संजय जमदाडे दिनेश मेहर ,गणेश शिरसागर गणेश वाशिंबेकर प्रेम परदेशी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
