करमाळासकारात्मकसामाजिक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आण्णा भाऊ साठे जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती करमाळा यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमापूजन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री प्रा नागेश रावजी माने साहेब यांच्या शुभहस्ते झाले यावेळी प्रमुख उपस्थिती नगरसेवक श्री महादेव अण्णा फंड,सावंत गटाचे नेते सुनील सावंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, नगरसेवक अतुल फंड, कै.बाबुराव गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन गायकवाड, नगरसेवक प्रशांत ढाळे,मराठा सेवा संघाचे सचिन काळे बळीराजा शेतकरी संघटनेचे श्री अण्णासाहेब सुपनवर तालुका उपाध्यक्ष श्री शिवाजीराव बनकर पैलवान दादा इंदलकर उपस्थित होते.या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल श्री बिभीषन जाधव साहेब यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group