आध्यात्मिककरमाळा

दत्तपेठ गणेश तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी धनराज महाजन उपाध्यक्षपदी शिवम टांगडे

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील दतपेठ तरूण मंडळाच्यावतीने दत्तमंदिर येथे मिंटिग आयोजित करण्यात आली होती यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी धनराज महाजन उपाध्यक्ष पदी शिवम् टांगडे पंकज सोंळकी खजिनदार पदी वर्धमान खाटेर प्रसाद भोसले सचिव पदी नितिश देवी सनी घोडेगावकर व सल्लागार पदी रितेश कटारिया संतोष बलदोटा राजेश शहा (काका ) यांची निवड करण्यात आली यावेळी अभय महाजन अमोल परदेशी संग्राम देशमुख विश्वजीत परदेशी नितिन घोडेगावकर फरिद पिंजारी महामुनी सागर गांधी आयुब खान बापू पवार चरणसिंग परदेशी मनोज भणगे आदित्य महाजन तैमुर पिंजारी ओमकार महाजन विक्रम परदेशी अर्जुन भणगे पूथ्वीराज देशमुख अरुण टांगडे आदी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group