आध्यात्मिककरमाळा

गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या गणेशोत्सव समितीच्याअध्यक्षपदी अल्ताफ शेठ दारूवाले उपाध्यक्षपदी संतोष लोकरे

करमाळा प्रतिनिधी गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या गणेशोत्सव समितीची आज निवड करण्यात आली.अध्यक्षपदी अल्ताफ शेठ दारूवाले उपाध्यक्षपदी संतोष लोकरे व योगेश सोरटे खजिनदारपदी संतोष वेंगलम व मिरवणूक पदी निखिल बनकर आणि सचिव पदी आशिष शेठ मंडलेचा यांची निवड करण्यात आली गजानन गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबचे 23 वर्ष असून यावर्षी करोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव हा साजरा करण्यात येणार आहे मंडळाच्या या गणेशोत्सवामध्ये आरोग्य शिबिर घेणे तसेच विविध स्पर्धा घेणे असा मानस असून बरेच समाज उपयुक्त कार्यक्रम घेण्यात येणार आहे मंडळाचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, समीर बागवान, चेतन ढाळे ,अक्षय ढाळे ,अमित ढाळे,कुणाल भाऊ ढाळे,चिन्मय मोरे ,शरीफ दारूवाले, दिगंबर ठोंबरे ,संजू काका ढाळे ,संदीप भाऊ ओतारी, प्रीतम बलदोटा निखिल ढाळे,पंकज ढाळे,इर्शाद भाई शिकलकर ,रामा धोकटे, विशाल शेळके, संकेत पुराणिक,चेतन कायस्थ,बाबा खराडे, सुधीर शहाणे,रोहित चिवटे, सुमित ढाळे,ज्येष्ठ मार्गदर्शक उमेश नाना माळवे, प्रकाश शेठ बलदोटा,तसेच डॉ गजेंद्र विभुते ,प्रदीप ढाळे,विकास ढाळे व मंडळाचे सदस्य असे मान्यवर उपस्थित होते सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group