करमाळासकारात्मक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  भाजपा युवा मोर्चाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन -दिपक चव्हाण

करमाळा प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्या च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त  तालुका स्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन   भाजपा युवा मोर्चा च्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा चे प्रदेश सचिव दिपक चव्हाण यांनी  दिली .
या स्पर्धा  मध्ये बुद्धीबळ स्पर्धा, निबंध स्पर्धा ,ऑनलाइन राष्ट्रभक्ती गीत गायन स्पर्धा ,पारंपरिक वेशभुषा स्पर्धा या स्पर्धा आयोजित करण्यात आली असुन वेशभुषा स्पर्धा 4 थी पर्यंतच्या मुला व मुली करिता असतील. निंबध स्पर्धेचे ५ वी ते ७ वी गट ८वी ते ,१२ वी गट , एफवाय
ते पदव्युत्तर खुला या गटासाठी होतील।। बुद्धिबळ ही स्पर्धा ,१४ ऑगस्ट रोजी सकाळी  १० ते सायंकाळी ६पर्यंत कन्या शाळा देवीचा माळ रोड येथे तीन  गटात संपन्न , होतील ,। राष्ट्रभक्ती गीत गायन स्पर्धा वरील तीन गटात संपन्न होईल
वरील सर्व स्पर्धेसाठी नोंदणी नियम व अधिक माहिती साठी यासाठी खलील संपर्क वर नरेंद्रसिंह ठाकुर (9423333975 )
सचिन  चव्हाण (9021744844)
संतोष कांबळे( 9527474495)
गोपाल वाघमारे( 8208394675)
प्रेमसिंग परदेशी (9970665835)
अश्विनी भालेराव (8793346732 )
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group