महाराष्ट्रातील युती सरकारचा मंत्रीमंडळाचा शपथविधी संप्पन
महाराष्ट्रात युती सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचे विस्तार होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेहउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, तब्बल एक महिन्याच्या कालावधीनंतर या मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम आज संपन्न झाला यामध्ये शिंदे गट शिवसेनेच्या नऊ मंत्र्यांना तर भाजपच्या नऊ मंत्र्यांना राज्यपाल कोशारी यांच्या हस्ते शपथविधी घेण्यात आला शिंदे गटाकडून मंत्री गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड तानाजी सावंत संदीपान भुमरे उदय सामंत अब्दुल सत्तार दीपक केसरकर शंभूराजे देसाई तर भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत दादा पाटील डॉक्टर विजयकुमार गावित गिरीश महाजन डॉक्टर सुरेश खाडे रवींद्र चव्हाण अकुल सावे मंगल प्रभात लोढा यांना शपथ देण्यात आली आज पाहिले टप्प्यातील मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न झाला असून दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची लवकरच होणार आहे
