करमाळा तालुक्याचे मा.आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित २१ २२ ॲागस्ट रोजी खुल्या डाॅन्स स्पर्धाचे आयोजन-जयराम सोरटे
करमाळा प्रतिनिधी मा.आमदार नारायण आबा पाटील यांच्या २३ ॲागस्ट रोजी असणाऱ्या वाढदिवसानिम्मित मुला मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खुल्या डान्स स्पर्धा 21 ॲागस्ट व 22 ॲागस्ट सांय 6 वाजता या दोन दिवशी कमलाई लाॅन्स येथे आयोजित करण्यात आल्या आहे अशी माहिती पै.जयराम सोरटे यांनी दिली आहे. या स्पर्धमध्ये ११ हजार,७०००,५००० अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धत भाग घेण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असुन सदर नाव नोंदणीसाठी खंडु जगताप मोबाईल नं.7057514499 सागर सोरटे मोबाईल नं.9561010704 प्रशांत सोरटे मोबाईल नं.7057217495 या मोबाईल नंबर संपर्क साधुन नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे तरी या स्पर्धचा लाभ घ्यावा असे आवाहन पै.जयराम सोरटे यांनी केले आहे.
