करमाळानिधन वार्ता

रोशेवाडी येथील श्रीमती सरुबाई निवृत्ती चव्हाण यांचे दुखःद निधन

करमाळा प्रतिनिधी
रोशेवाडी येथील श्रीमती सरुबाई निवृत्ती चव्हाणरोषेवाडीी येथील श्रीमती सरुबाई निवृत्ती चव्हाण* यांचे वृद्धापकाळाने काल निधन झाले होते, अंत्यविधी आज सकाळी 9.00 वां होईल.
कापड दुकानदार ईश्वर चव्हाण यांच्या त्या मातोश्री होत्या
परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group