पैलवान ग्रुप सालसे गणेशोत्सव मंडळाच्या वतीने वृक्षारोपण विविध कार्यक्रमाचे बक्षीस वितरण युवा नेते यशवंत भैय्या शिंदे यांच्या हस्ते संप्पन
सालसे प्रतिनिधी सालसे या ठिकाणी पैलवान ग्रुप सालसे यांच्यावतीने जि. प. प्रा. शाळा सालसे येथे लाडके युवा नेते श्री यशवंत भैय्या संजयमामा शिंदे ( युवा सरपंच निमगाव टें.) यांच्या शुभहस्ते कार्यक्रम गणेशाची आरती वृक्षारोपण तसेच सलग पाच दिवस पैलवान ग्रुपच्यावतीने गणेशउत्सवानिम्मिताने आयोजित विविध कार्यक्रमांच्या विजेत्यांना बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी पैलवान ग्रुपचे अध्यक्ष सुभाष शेठ घाडगे.उपाध्यक्ष सोमनाथ शेठ सपकाळ पैलवान ग्रुपचे मार्गदर्शक मल्ल सम्राट केसरी पैलवान भरतभाऊ लोकरे गौरव शेठ घाडगे सुरज ढेरे रविराज सालगुडे सुरज पवार दिनेश सालगुडे दिनेश लोकरे शिवाजी लोकरे सुरज सालगुडे गणेश शिंदे व पैलवान ग्रुपचे सर्व सदस्य व कार्यकर्ते तसेच सर्व सालसे ग्रामस्थ व जेष्ठ मंडळी उपस्थित होते.
