कोर्टी पोधंवडी भागातील लंपी आजारावर जनावरांसाठी मोफत लसीकरणासाठी आवाहन
कोर्टी प्रतिनिधी अष्टभुजा दूध संकलन केंद्र कोर्टी जय बजरंगबली दूध संकलन केंद्र पोंधवडी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक युवा नेते अमोल झाकणे नाना प्रकाश झाकणे यांच्या वतीने करण्यात येणार आहे. डॉ मंगेश झोळ मो. 9420782951 डॉ. माऊली शेळके मो. 7350576196 डॉ. धीरज शिंदे मो. 8698358073 डाॅ. अक्षय अभंग मो.7875287538 डॉॉअनिल अभंग मो. 9503227852 हे मोफत लसीकरणासाठी सहकार्य करण्यासाठी करणार असून कोर्टी पोधंवडी भागातील सर्व शेतकरी बांधवांनी जनावरांची लंपी आजारावरील मोफत प्रतिबंधक लस घेण्यासाठी यांच्याशी संपर्क साधून आपले पशुधन या आजारापासुन वाचवावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल झाकणे यांनी केले आहे.
