करमाळा शहरातील जनतेचे नगरसेवक जयकुमार भाऊ कांबळे यांचा वाढदिवस संपन्न
करमाळा प्रतिनिधी जनतेचे नगरसेवक जयकुमार भाऊ कांबळे यांचा वाढदिवस करमाळा शहरांमध्ये संपन्न झाला यावेळी नेत्र रोग शिबिर , रक्तदान शिबिर व महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सौ. सविता ताई जयकुमार कांबळे बौदाचार्य प्रशांत कांबळे बौद्धाचार्य सावता हरी कांबळे यांनी केले यावेळी रक्तदान शिबिर व नेञ रोग तपासणी शिबिराला बहुसंख्य नागरिकांनी प्रतिसाद दिला यावेळी जनतेचे नगरसेवक जयकुमार भाऊ कांबळे यांचा विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मा .नगरसेविका व महिला व बालकल्याण समितीच्या मा. सभापती सविता ताई जयकुमार कांबळे डॉ. राहुल जाधव प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास कांबळे मंगेश ओहोळ स्वप्निल धाकतोडे आकाश दामोदरे बबलू गायकवाड अक्षय बनसोडे रोहन शेवाळे सनी कांबळे भैया कांबळे राहुल कांबळे समीर शेख फारूक बेग मेणुद्दीन भाई शेख पप्पू पठाण समीर मुलानी आयाज शेख सचिन माने राजू पवार विजू पवार नितीन कांबळे कृष्णा कांबळे सुरज पठाण अरबाज शेख राजे भोसले आधीसह कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार आर. के. कांबळे यांनी मानले .
