आवाटी प्रतिनिधी मौजे -आवाटी ता.करमाळा येथे मुस्लिम समाजाच्या “जस्ने गौसे आझम” (रजी) हा उत्सव सय्यद वली चॉंद पाशा (वलीबाबा) दर्गा येथे संपन्न झाला. यावेळी करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांनी भेट देऊन दर्शन घेतले मुस्लिम समाज बांधव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.