डॉक्टर जयंत कापडी यांच्या डॉक्टर कापडी दातांचा दवाखाना भवानी पेठ करमाळा दवाखान्याचे दत्तपेठेत स्थलांतर
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर जयंत कापडी यांच्या डॉक्टर कापडी भवानी पेठ करमाळा दवाखान्याचे स्थलांतर करमाळा शहरातील दत्तपेठ येथील बी एम कॉम्प्लेक्स गाळा नं पाच सचिन मेडिकल समोर दत्तपेठ करमाळा येथे झाले आहे. गेल्या दोन पिढ्यापासून करमाळा शहर व तालुक्यातील रूग्णांची निरपेक्षेपणे व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉक्टर जयंत कापडी व त्यांचे वडील यांनी रुग्णांची अहोरात्र सेवा केलीआहे .विनम्र व तत्पर सेवा यामुळे डॉक्टर कापडी हे रुग्णांसाठी देवदूत ठरले आहे. करमाळा शहरातील लोकांना अत्याधुनिक पद्धतीची सेवा देण्यासाठी दवाखान्याची स्थलांतर करण्यात आले असून त्यांच्या या वाटचालीसाठी क्वालिटी साॕमिलचे मालक झनकसिंह परदेशी उदय शेठ मुत्त्याल सचिन साखरे, विवेक येवले, यांनी शुभेच्छा दिल्या असून या नवीन जागी स्थलांतर झालेल्या डाॅक्टर कापडी दाताचा दवाखाना याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर जयंत कापडी व सौ गीता कापडी यांनी केले आहे.
