व्यापारी व शेतकऱ्याांची ओळखली जाणारी युनियन बँक ऑफ इंडिया या शाखेचे १४ नोव्हेंबर रोजी स्थलांतर होणार- महादेव तिकटे
करमाळा प्रतिनिधी-
करमाळा येथील प्रामुख्याने व्यापारी व शेतकऱ्याांची ओळखली जाणारी युनियन बँक ऑफ इंडिया या शाखेचे स्थलांतर होणारअसल्याचे व्यवस्थापक महादेेव टिकटे यांनी सांगितले आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की ही शाखा मुख्य रस्त्यावर असल्याने वाहतुकीची कोंडी होत असल्याने खातेदारांना पारकींगची व्यवस्था होत नव्हती , त्याच बरोबर करारही संपलेला होता. यासाठी देवीचामाळ रोङवरील शाहूनगर येथे सोमवार दि.१४ रोजी शाखा स्थलांतर होणार असल्याचे सांगतिले आहे.