Tuesday, September 15, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

भाजप महिला आघाडीच्या मा.महिला अध्यक्षा जेष्ठ नेत्या संध्याताई संजय ढोके यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या श्रीमती संध्याताई संजय ढोके यांचे दुःखद निधन झाले असून . त्यांच्या निधनामुळे ढोके परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.त्यांचे मागे दोन मुले एक मुलगी सुना नांतवडे असा परिवार आहे.  त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अंत्ययात्रा आज सायंकाळी पाच वाजता किल्ला विभागातून निघणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!