पंचफुला लघु चित्रपटाची इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल ठाणे २०२२ साठी निवड
घारगाव प्रतिनिधी
घारगाव येथील सुपुत्र पुणे येथे इम्पेरियल अध्यापक विद्यालय हांडेवाडी येथे शिक्षण घेत असलेले विशाल संजय सरवदे यांनी काढलेल्या *पंचफुला* या लघुपटाची निवड इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल ठाणे २०२२ साठी निवड झाली असून *पंचफुला्* या लघुपटाचे डायरेक्टर विशाल संजय सरवदे यांना जुरी सदस्य अवार्ड विनिंग अभिनेते श्री सुबोध भावे, आघाडीची अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी व प्रशंसित सिनेमॅटोग्राफर केदार गायकवाड यांना भेटण्याची मिळणार संधी असे इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल ठाणे यांच्याकडून ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे.
