Sunday, April 20, 2025
Latest:
आध्यात्मिककरमाळा

किल्ला विभाग येथील श्री दत्तात्रेय देवालयात दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

करमाळा येथील किल्ला विभागातील श्री दत्तात्रेय देवालयात सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक ७/१२/२०२२ बुधवारी श्रीस अभिषेक करुन साय़ंकाळी ६/०३ मि. पुष्पवृष्टी करण्यात आली आरती प्रसाद वाटप करण्यात आला यावेळी महिलांचा भक्ति गीत गायनाचा कार्यक्रम झाला .
मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती या वेळी श्री दत्तात्रेय देवालय समिती चे कार्यकर्ते व शहरातील भविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group