करमाळानिधन वार्ता

हॉटेल रामभरोसेचे मालक ललितशेठ अग्रवाल यांना मातृशोक श्रीमती गितादेवी लक्ष्मीनारायण अग्रवाल यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी हॉटेल रामभरोसेचे मालक ललितशेठ अग्रवाल व उमेश अग्रवाल यांच्या मातोश्री श्रीमती गितादेवी लक्ष्मीनारायण अग्रवाल वय ८० यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून अंत्ययात्रा दि 17/01/23 सकाळी दहा वाजता गुजर गल्ली येथील राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या मृत्युपश्चात दोन मुले सुना नातु नातसुन असा परिवार भाजपचे शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल ॲड प्रियाल अग्रवाल यांच्या आजी होत्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group