करमाळा

विद्या विकास मंडळाचे सचिव यशवंत परिवाराचे आधारस्तंभ विलासरावजी घुमरे सरांचा 68 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे सचिव,यशवंत परिवाराचे आधारस्तंभ आदरणीय श्री .विलासरावजी घुमरे ( सर ) यांचा 68 वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला.यशवंत परिवाराच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर, नुतन कार्यालयाचे व प्राध्यापक कक्षाचे उद्घघाटन ,ग्राहक सेवा भांडाराचे उद्घघाटन, वृक्षारोपण,सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात संप्पन झाला. कार्यक्रमाचे उद्घघाटन करताना युवा उद्योजक आशुतोष ( भैय्या ) घुमरे मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, डॉ . रविकिरण पवार डॉ अविनाश घोलप,सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .एल.बी. पाटील , वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ . अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, मराठी वाणिज्य विभागाचे विजयराव बिले सर,मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रदीप मोहिते, पोलीस ए.पी आय प्रवीण साने कृषी उत्पन्न बाजार समितीचे चिंतामणी ( दादा ) जगताप संचालक आनंद ( देवा ) ढेरे सिनेट सदस्य प्रा.नितिन तळपाडे, इंग्रजी विभागाचे प्राध्यापक अभिमन्यू माने सर अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक कृष्णा कांबळे सर भूगोल विभाग प्रमुख प्रा. विजया गायकवाड इतिहास विभाग प्रमुख प्रा. सरला चव्हाण’, क्रिडा विभाग प्रमुख अतुल लकडे सर माजी नगरसेवक जयकुमार कांबळे , माजी नगरसेवक दिलीप भुजबळ राष्ट्रीय सेवा योजनचे जिल्हा समन्वयक प्रा . लक्ष्मण राख,कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,यशवंत परिवार, श्री .विलासरावजी घुमरे पतसंस्थेचे कर्मचारी, दिगंबररावजी बागल पेट्रोलपंपाचे कर्मचारी, एन .सी.सी कॅडेट आणि एन .एस.एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. कॅप्टन संभाजी किर्दाक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. विजयराव बिले, प्रा. डॉ. विनायक खरटमल, प्रा. कृष्णा कांबळे, प्रा. गौतम खरात, प्रा. सुधीर मुळीक, प्रा. प्रमोद शेटे, प्रा. लक्षमण राख, प्रा. नितीन तळपाडे, प्रा. विष्णू शिंदे, प्रा. सुजाता भोरे, प्रा. दीपक ठोसर, प्रा. श्रीकांत कांबळे, प्रा. लक्ष्मण राख, प्रा. हनुमंत भोंग, प्रा. मनोहर धिंदळे, प्रा. राम काळे, प्रा. सुवर्णा कांबळे, कार्यालयीन अधीक्षक संगीता नाईक, चंद्रकांत पाटील, नितीन कांबळे, नीलेश भुसारे, गणेश वळेकर, तेजस देमुंडे या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!