Saturday, April 4, 2026
Latest:
निधन वार्ता

भोसे येथील ज्ञानदेव दत्तात्रय सुरवसे यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी
भोसे येथील ज्ञानदेव दत्तात्रय सुरवसे वय (51) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात आई,भाऊ ,पत्नी,एक मुलगा,दोन मुली,सुन,नातवंड असा परिवार आहे. निवृत्ती सुरवसे सर यांचे ते धाकटे बंधू होत ठेकेदार प्रीतम सुरवसे अमोल सुरवसे यांचे चुलते होते .यांचा अंत्यसंस्कार अंत्यविधी दुपारी चार वाजता भोसे येथे होणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!