Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळानिधन वार्ता

अजय प्रिंटिंग प्रेसचे मालक राजशेखर पुराणिक यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील गुजरगल्ली येथील प्रसिध्द  प्रिंटिंग व्यावसायिक अजय प्रिंटिंग प्रेस चे मालक राजशेखर पुराणिक  यांचे सोलापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्यांच्या मृत्युपश्चात पत्नी अजय संकेत ही दोन मुले, एक मुलगी ,. सुन नांतवडे असा परिवार आहे.
त्याची अंत्ययात्रा उद्या दि 2/2/23 सकाळी 10 वा राहत्या घरी गुजर गल्ली येथून निघणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!