आर्वी एंटरप्राइजेस मॅंगो फ्लेवर कोल्ड ड्रिंकचे युनियन बँक ऑफ इंडिया करमाळा शाखेचे मॅनेजर श्री तिकटेसाहेब यांच्या हस्ते उद्घघाटन
करमाळा प्रतिनिधी श्री शैलेश गंधे यांच्या आर्वी एंटरप्राइजेस मॅंगो फ्लेवर कोल्ड ड्रिंक या नवीन व्यवसायाचे तीन मार्च रोजी श्रीदेवीचा माळ येथे युनियन बँक ऑफ इंडिया करमाळा शाखेचे मॅनेजर श्री तिकटे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी कार्यक्रमासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळा केंद्रप्रमुख श्री संतोष कुलकर्णी कमला इंटरप्राईजेस चे मालक श्री राजेंद्र सूर्यपुजारी श्री निलेश गंधे जगदंबा प्लेट्स चे मालक श्री पद्माकर सूर्यपुजारी आदित्य प्लेट्स चे मालक आदित्य सूर्यपुजारी श्री शाहू जोशी श्री अरुण जोशी स्वराज ट्रेडर्स चे मालक श्री स्वराज जोशी निखिल ई सेवा केंद्राचे मालक श्री निखिल बरुटे अथर्व एंटरप्राइजेस चे मालक श्री शुभम कुलकर्णी उपस्थित होते आर्वी एंटरप्राइजेस चे मालक श्री गंधे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा करमाळा मॅनेजर श्री तिकटे साहेब व त्यांच्या टीमचे तसेच श्री संतोष कुलकर्णी व उपस्थितांचे यांचे आभार मानले.
