युनियन बॅंक ॲाफ इंडियाचे मॅनेजर श्री.एम एम.तिकटे यांची बदली झाल्यामुळे निरोप संमारंभ कार्यक्रम संप्पन
करमाळा प्रतिनिधी युनियन बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री एम एम.टिकटे यांची बदली बार्शी येथील शाखेत झाली आहे करमाळा शाखेत असताना त्यांनी अतिशय कार्य तत्परतेने सर्व काम पार पाडले अतिशय मनमिळावू असे व्यक्तिमत्व असल्यामुळे बँकेची त्यांनी बरीच प्रगती केली खातेदाराबद्दल वागण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला होता आज त्यांची करमाळा शाखेतून बदली झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभा निमित्त अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा तालुका अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सोबत अमरजीत साळुंखे नरेंद्र ठाकूर उपस्थित होते.
