करमाळा शहर तालुका टेलरींग असोशिएसनच्या अध्यक्षपदी श्री रमेश शिंदे तर उपाध्यक्षपदी संतोष गानबोटे सचिवपदी हेमंत बिडवे यांची निवड .
करमाळा प्रतिनिधी.११ सप्टेंबर रोजी शहर व तालुक्यातील टेलर व्यावसायिकांची बैठक झाली या बैठकीमध्ये करमाळा शहर व तालुका टेलरिंग असोशिएनच्या अध्यक्षपदी श्री रमेश बाबासाहेब शिंदे तर उपाध्यक्षपदी श्री संतोष यशवंत गानबोटे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली . या असोसिएशनच्या खजिनदार पदी श्री बिभिषण भगवान गव्हाणे , सचिव – श्री हेमंत छगन बिडवे तर सदस्य म्हणून श्री .ज्ञानेश्वर बाळू अनारसे , श्री . दादासाहेब आबासाहेब नाळे , श्री . दिलीप रावसाहेब थोरवे , श्री .* *भाऊसाहेब विनायक सोरटे ,युसूफ याकुब शेख , श्रीकृष्ण मच्छींद्र शिंदे , श्री . रामचंद्र किसन कुकडे अशी सर्वानुमते कार्यकरणीची निवड करण्यात आली आहे.
