करमाळा

करमाळा शहरात महात्मा गांधी विद्यालयामध्ये दहावीच्या परीक्षेत केतकी कोरपे प्रथम

करमाळा प्रतिनिधी .करमाळा शहरातील महात्मा.गांधी विद्यालयाचा ९३ . २६ % निकाल लागला आहे. दहावीच्या परिक्षेत विद्यालयामध्ये प्रथम१ )कु . केतकी गणेश कोरपे – गुण – ४८६/५०० – ९७ .२०% द्वितीय क्रमांक कु प्रणिती शिवाजी ढेरे – ४८२ / ५०० – ९६ .४०% तृतीय क्रमांक कु. उन्नती उत्कर्ष गांधी – ४८१/५०० – ९६ .२० % चौथा क्रमांक कु . श्रध्दा भालचंद्र यादव – ४७९/५०० – ९५.८०%
पाचवा क्रमांक कुमार विनीत निलेश विधाते – ४७७/५०० – ९५ ४० % यांनी मिळवला आहे. करमाळा तालुक्यात सर्वात जास्त ३१४ विद्यार्थ्यानी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती . त्यापैकी ३१२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते . यामध्ये २९१विद्यार्थी उत्कृष्ट गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत . तब्बल १२० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथमश्रेणीत , १०३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत , ५२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १६ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा .आ . जयवंतराव जगताप, विश्वस्त माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप , विश्वस्त शंभूराजे जगताप , प्राचार्य पी.ए . कापले , उपप्राचार्य बागवान सर , पर्यवेक्षक एस.टी .शिंदे , बी .के . पाटील , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले आहे .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group