Friday, April 25, 2025
Latest:
करमाळानिधन वार्ता

करमाळा येथील श्रीमती रूक्मिणी विठ्ठल वीर यांचे दुख:द निधन

 करमाळा प्रतिनिधी श्री .संतोष व सागर विठ्ल वीर यांच्या मातोश्री रुक्मीनी विठ्ठल वीर यांचे आज रात्री 11 वाजता दुःखद निधन झाले आहे त्यांचा अंतयात्रा उदया सकाळी 9 वाजुन 30 मिनीटानी त्यांचे राहत्या घरापासुन ऊर्दु शाळे समोर मेनरोड करमाळा येथुन निघणार आहे. त्यांच्यावर नगररोडवरील हिंदु स्मशानभुमी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group