कुकडीच्या पाण्याचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक आशिष भैय्या गायकवाड यांच्या हस्ते पूजन
करमाळा प्रतिनिधी कुकडीचे पाणी सुटल्यामुळे कोटी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाची वातावरण पसरली आहे कुकडीच्या पाण्याची पूजन कोर्टी गावचे युवा नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक आशिष भैया गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या ओव्हर फ्लोच्या पाण्यामुळे कोटी, पोंधवडी, राजुरी कुस्करवाडी या गावांचा फायदा झाला आहे.सदर चारी झाल्यापासून वीस वर्षानंतर चारीस पाणी आले आहे यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले आहे .यावेळी नागेश जाधव राजाभाऊ शितोळे सचिन नवले महेश शितोळे अभिषेक शिंदे संतोष झाकणे सुरज मिसाळ पप्पू कुटे, सुरज माने साबळे व झाकणे उपस्थित होते.
