Uncategorized

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी 5 कोटी निधी मंजुरीचे आदेश -आमदार संजयमामा शिंदे 


करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत दिनांक 24 ऑगस्ट 2023 च्या शासन अध्यादेशानुसार करमाळा तालुक्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत सन 2023 – 24 या वर्षासाठी 5 कोटी निधी मंजूर झालेला असून या निधीमधून मतदार संघातील 87 गावांमध्ये दलित वस्तीतील रस्ते सिमेंट काँक्रीट करणे, बंदिस्त गटार करणे ,बौद्ध विहार बांधणे, पेविंग ब्लॉक बसविणे ,सौर पंप बसविणे, समाज मंदिर बांधणे, स्मशानभूमी शेड बांधणे इ.कामे केली जाणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
या निधीमधून अंजनडोह, आवाटी ,आळसुंदे, आळजापूर, म्हसेवाडी, बिटरगाव ,शेलगाव क, भाळवणी ,पुनवर, देलवडी, देवळाली ,घोटी, गुळसडी ,मांगी, हिवरवाडी, हिवरे, हिसरे, हिंगणी, जातेगाव, जिंती ,कुंभारगाव ,केडगाव, पारेवाडी, भोसे, केतुर, कंदर, कामोणे ,कोळगाव, कोर्टी ,खडकी ,लिंबेवाडी, मोरवड ,निमगाव ह, नेरले ,पोफळज ,पोटेगाव, पांडे, पांगरे ,रोशेवाडी ,तरडगाव ,शेटफळ ,साडे ,सालसे, सोगाव, सांगवी, उमरड, उंदरगाव ,विहाळ, वीट, वांगी नंबर 3 ,झरे ,वाशिंबे ,सौंदे, अर्जुननगर ,वरकटणे, तरडगाव, रावगाव, चिखलठाण नं.1,कात्रज, भोगेवाडी, ढवळस, कुर्डू ,लोणी, लहू ,म्हैसगाव ,पापनस ,रोपळे, उपळवटे, अंबड, अकुलगाव ,बारलोणी, भोसरे, बिटरगाव, चोभेपिंपरी, चिंचगाव, दहिवली, घाटणे, कनेरगाव, नाडी, महादेववाडी ,मुंगशी ,निमगाव टे, बादलेवाडी, पिंपळखुटे, रिधोरे ,आदी गावातील कामे केली जाणार आहेत.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group