करमाळा

मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या सभेसाठी कल्याण भाऊ गायकवाड युवा मंचच्या वतीने दोनशे पाण्याचे बॉक्स रुग्णवाहिकेची सोय

करमाळा प्रतिनिधी वांगी नंबर एक येथे संपन्न होत असलेले मराठा योद्धा मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सभेसाठी येणाऱ्या सकल मराठा बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो यासाठी छोटेसे योगदान म्हणून देवळाली येथील कै.कल्याण भाऊ गायकवाड युवा मंच यांच्यावतीने सभास्थळी 200 पाण्याचे बॉक्स, आणि अत्यावशक सोयीसाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आलेली आहे असे  सांगितले.आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group