अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळाच्यावतीने पाडव्याच्या मुहूर्तावर राजुरी येथील श्री. वैजनाथ स्वामी देवस्थान येथे भव्य दीपोत्सवाचे आयोजन
करमाळा प्रतिनिधी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर येथील श्री. वैजनाथ स्वामी देवस्थान येथे भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी संस्थेचे सचिव बाळासाहेब होशिंग संस्थेचे कार्यवाहक निलेश गंधे उपाध्यक्ष रवींद्र विद्वत तसेच गजानन कुलकर्णी स्वप्नील कुलकर्णी निकिता कुलकर्णी सुवर्णा कुलकर्णी सुनील कुलकर्णी आशा कुलकर्णी वैष्णवी कुलकर्णी शुभम कुलकर्णी संस्थेचे सहसचिव सागर कुलकर्णी सचिन कुलकर्णी राधाकृष्ण कुलकर्णी ओंकार कुलकर्णी मयुरी कुलकर्णी अनिता कुलकर्णी सुधीर कुलकर्णी उपस्थित होते तसेच सरपंच राजाभाऊ भोसले गणेश जाधव व गावातील महिला उपस्थित होत्या.
