दहिगाव उपसा सिंचन मध्ये देवळाली गावचा समावेश करा मुख्यमंत्र्याची प्रस्ताव सादर करण्याचे आदेशकरमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे यांच्या प्रयत्नांना यश
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील उजनी धरणावरून सुरू असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच 24 गावांना मिळत आहे
देवळाली गावच्या सीमेवर व हद्दीत हे पाणी आले आहेसिंचन योजनेचे आगामी काळात बंद पाईपलाईन द्वारे पाणी येणार असल्यामुळे पाण्याची मोठी बचत होणार आहेजिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष नारायण खंडागळे यांनी या योजनेत गावचा समावेश करा अशी मागणी केली होती तसा सर्वे सुद्धा झाला होताराजकीय खेळीमुळे देवळाली गावचा समावेश होऊ शकला नाहीकेवळ कॅनॉल साठी एक कोटी रुपये खर्च केले तर देवळाली परिसरातील सर्व क्षेत्र ओलिताखाली येणार आहे व शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी दुष्काळ हटणार आहेया योजनेत देवळाली गावचा समावेश करावा अशी मागणी राहुल कानगुडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे
+—–
पत्रावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत
हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून महेश चिवटे यांचे देवळाली ग्रामस्थ आभारी असल्याचे राहुल कानगुडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले###
मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना शिवसेना विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे
सचिन कानगुडे गोरख पवार
संकेत कानगुडे
दिगंबर कानगुडे
दादा फुके सुधीर आवटे विशाल ढेरे यांनी भेटून गुरुवारी निवेदन दिले होते त्यावर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत
