आध्यात्मिककरमाळा

अयोध्येतून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन परतलेल्या रामसेवकांचा नंदन प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार संपन्न

करमाळा प्रतिनिधी 
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथे संघरचनेतून प्रभू श्रीराम दर्शनासाठी गेलेल्या ॲड.प्रियाल आगरवाल,संघर्ष दयाळ,अनंत मसलेकर,विनोद इंदलकर,संकेत दयाळ या रामसेवकांचा सत्कार नंदन प्रतिष्ठान च्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सर्व रामसेवकांनी प्रवास आलेले आणि अयोध्या येथील राममंदिर विषयी आपले अनुभव व्यक्त केले.
यावेळी प्रतिष्ठान चे प्रकाश क्षिरसागर,निलेश माने,सचिन चव्हाण,तिरुपती ठोंबरे,गणेश वाशिंबेकर,जितेश कांबळे सर,संजय जमदाडे,तुषार माने,कृष्णा माने, अथर्व माने,सोनू डूकळे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन भावेश देवी यांनी केले.उपस्थितांचे आभार नंदन प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा भाजपाचे शहर सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!