जनशक्ती शेतकरी संघटना दक्षिण सोलापूर कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी चंद्रकांत पुजारी यांची निवड
करमाळा प्रतिनिधी जनशक्ती शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे-पाटील यांच्या हस्ते चंद्रकांत शिवाजी पुजारी यंना ता. दक्षिण सोलापूर तालुकाप्रमुख नेमण्यात आलेली आहे एकनाथ मधुकर पवार यांना दक्षिण सोलापूर तालुका संघटक मेहबूब हुसेन शेख यांना तालुका सचिव दक्षिण सोलापूर बाबासाहेब अनिल गायकवाड यांना मणगुळी शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली यावेळेस उपस्थित असलेले सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष बिभिषण शिरसट सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण मुळे मणगुळी गावचे सरपंच संजय गायकवाड दक्षिण सोलापूर बरूर गावचे सरपंच अमर पाटील मणगुळी गावचे उपसरपंच मधुकर कांबळे ऋषिकेश विनोद घंटे गायकवाड अमोल सिद्ध पुजारी बाळासाहेब सर्व गोड राहुल ढवळे बसवराज कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते
