शिवसेना संपर्क नेते संजय मशीलकर उद्या शुक्रवारी करमाळा दौऱ्यावर बोट दुर्घटनेतील मयतांच्या नातेवाईकांची घेणार भेट
करमाळा प्रतिनिधी
शिवसेनेचे संपर्क नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी संजय मशेलकर उद्या शुक्रवारी 31 मे रोजी करमाळा दौऱ्यावर येत असून कुगाव येथील बोट दुर्घटनेतील मयत कुटुंबांच्या नातेवाईकांची सांत्वन्पर भेट घेणार आहेत.त्यांच्या समवेत सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे उपस्थित राहणार आहेत.
सकाळी दहा वाजता झरे येथील जाधव कुटुंबाची भेट घेणार आहेत.दुपारी बारा वाजता कुगाव येथील आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांची भेट घेणार आहेत
दरम्यान अवकाळी पाऊस व वादळ आणि नुकसान झालेल्या केळीच्या भागाची पाहणी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहेत.
तरी या दौऱ्यात शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सहभागी व्हावी असे आव्हान जिल्हा प्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख मनीष काळजी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील चरण चौरे युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे शहर प्रमुख संजय शिलवंत आधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.यानंतर पुढे त्यांचा पंढरपूर मोहोळ कुर्डूवाडी असा दौरा असून या भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करणार आहेत
निवडणुकीच्या प्रचारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोट दुर्घटनेतील नातेवाईकाला भेटण्यास येऊ शकले नाहीत शिवसेना संपर्क नेते संजय मशीलकर दुपारी बारा वाजता कुगाव येथील आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांची भेट घेणार आहेत .दरम्यान अवकाळी पाऊस व वादळ आणि नुकसान झालेल्या केळीच्या भागाची पाहणी करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहेत .तरी या दौऱ्यात शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी सहभागी व्हावी असे आव्हान जिल्हा प्रमुख महेश चिवटे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख राहुल कानगुडे यांनी केले आहे.यावेळी जिल्हाप्रमुख मनीष काळजी लक्ष्मीकांत ठोंगे पाटील ,चरण चौरे ,युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, शहर प्रमुख संजय शिलवंत आधी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.यानंतर पुढे त्यांचा पंढरपूर मोहोळ कुर्डूवाडी असा दौरा असून या भागात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करणार आहेत दौऱ्यावर येत आहेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करमाळ्याला बोट दुर्घटनेतील नातेवाईकांना भेटण्यास येऊ शकले नाहीत यामुळे त्यांची प्रतिनिधी म्हणून संजय मशीन कर करमाळा दौऱ्यावर येत आहेत.
