Uncategorized

करमाळा तालुक्यातील सौदे येथे जिल्हा नियोजन समिती सदस्य युवा नेते दिग्विजय बागल यांच्या निधी मधून श्री मनोहर स्वामी महाराज ते मारुती मंदिर रस्ता काँक्रिटीकरणासाठी ५.०० लाख रुपये निधी मंजूर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सौदे येथे जिल्हा वार्षिक आराखडा अंतर्गत जन सुविधा योजनेमधून युवा नेते दिग्विजय बागल यांच्या निधी मधून श्री मनोहर स्वामी महाराज ते मारुती मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणेसाठी ५.०० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचे भूमिपूजन युवा नेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजपा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मकाइचे चेअरमन दिनेश भांड वलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, मकाई संचालक सतीश बापू नीळ,बागल गटाचे कट्टर समर्थक व सरपंच जोतीराम लावंड मेजर, अंगद लावंड, सोसायटी चेअरमन दत्ता जगताप, माजी चेअरमन ब्रह्मदेव गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य जोतीराम गावडे, गणेश शहाजी डूकळे ,पोपट आवटे माजी सरपंच रवींद साळुंके, पोलीस पाटील सतीश पाटील, पंडित पाटील, दगडु आवटे भाऊराव माने, नवनाथ बदर् (मा. सरपंच) उपसरपंच तात्या काशीद,दत्ता रोकडे ,शरद पाटोळे, मधुकर रोकडे,बाळू गोतपल्ले ज्ञानदेव चव्हाण (मा. ग्रा. सदस्य) ज्ञानेश्वर सुपे (ग्रा. सदस्य)बाळू गोमे,दत्ता खराडे (ग्रा. सदस्य) दत्ता चव्हाण (ग्रा. सदस्य) अरुण गोमे,उत्तरेश्वर चव्हाण , कुंडलिक चव्हाण, शरीफ कुरेशी, शांताराम शिंदे,निजाम कुरेशी,सचिन चव्हाण, संजय कांबळे, अभिजीत खराडे, पोपट चव्हाण छगन हनवते आकाश गायकवाड, प्रवीण हनवते, मारूती काळे, अक्षय काळे, भया काळे, दगडु दगडे,आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार अंगद लावंड यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!