करमाळानिधन वार्ता

राजुरी येथील गणू काका कुलकर्णी यांच्या मातोश्री जयश्री कुलकर्णी यांचे  रोजी दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी भगवंत विठ्ठल कुलकर्णी (नाना काका) राजुरी यांच्या धर्म पत्नी व श्री गणू काका कुलकर्णी यांच्या मातोश्री जयश्री कुलकर्णी यांचे  रोजी राजुरी  येथे दुःखद निधन झाले आहे.त्यांच्यामागे एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी यांच्या चुलती होत्या .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group