Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

यश कलेक्शनचा दिवाळी धमाका ‌ लकी ड्रॉ चा बक्षीस वितरण कार्यक्रम अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते दिमाखात संपन्न

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील कापड उद्योगातील नामवंत कापड दुकान ‘यश कलेक्शन’ यांनी दिपावली निमित्त ग्राहकांसाठी ‘दिवाळी डबल धमाका कोण होणार भाग्यवान विजेता’ हा उपक्रम आयोजित केला होता, या योजनेचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम 26 नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता, यावेळी अभिनेत्री माधुरी पवार यांचे हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस हिरोस्पेलंडर व होंडा डेस्टिनी ही बक्षीसे नेहा आलाट व आदित्य सूर्यवंशी यांना देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व ग्राहकांचे स्वागत यश कलेक्शनचे मालक राजकुमार दोशी, यश दोशी, प्रतिक दोशी यांनी केले.या कार्यक्रमासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच करमाळा शहर व तालुक्यातील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातील अनेक ग्राहकांनी सहभाग नोंदवला होता. या उपक्रमाला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल यश कलेक्शनचे मालक राजकुमार दोशी, यशराज दोशी, प्रतिक दोशी यांनी आभार मानले व दोशी परिवाराने भाग्यवान विजेतांचे अभिनंदन केले. सिने अभिनेत्री  माधुरी पवार यांनी यश कलेक्शनच्या लकी ड्रॉ कार्यक्रमाचे विशेष कौतुक चंद्रा पाटलाचा बैलगाडा या गाण्यावर ‌ भारतीय संस्कृतीची ओळख असलेल्या ‌ साडीवर ‌ करमाळाकरांची मने जिंकत ‌ बहारदार नृत्य सादर केले. सैराट मूळे करमाळा तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले असून त्या करमाळ्यात या मातीमध्ये मला यायला मिळाले ‌ याचा मला अभिमान आनंद  वाटत असल्याचे त्यांनी सांगितले .                                                         यश कलेक्शन दीपावली डबल धमाका ‘लकी ड्रॉ’चे ग्राहक पुढीलप्रमाणे…एलईडी टिव्ही…

यश कलेक्शन दीपावली डबल धमाका ‘लकी ड्रॉ’चे ग्राहक पुढीलप्रमाणे…

स्प्लेंडर / डेस्टिनी गाडीचे मानकरी १) हिरो स्प्लेंडर नेहा आलाट

२) हिरो डेस्टिनी – आदित्य सूर्यवंशी फ्रिज..

१) गहिनीनाथ गायकवाड

२) विशाल वाघमोडे

३) गहिनीनाथ क्षीरसागर

मोबाईल…

१) सत्यवान घुगे

२) अशपाक तांबोळी

३) बापू कांबळे

४) श्रीकांत दमाले

५) किस्किंदा लावंड

एलईडी टिव्हीचे विजेते
१) गणेश नलावडे

२) आकाश कुरकुटे

३) अमोल साबळे

४शुभम जगदाळे

५) कृष्णा हांडे

कुलर…

१) सुरज शिनलोट

२) अक्षय डोंगरे

३) रेवती परदेशी

४) शुभम पाटील

५) भारत गवळी

६) साहेबराव भांडवलकर

स्प्लेंडर / डेस्टिनी गाडीचे मानकरी

१) हिरो स्प्लेंडर – नेहा आलाट

२) हिरो डेस्टिनी – आदित्य सूर्यवंशी

फ्रिज..

१) गहिनीनाथ गायकवाड

२) विशाल वाघमोडे

३) गहिनीनाथ क्षीरसागर

मोबाईल…

१) सत्यवान घुगे

२) अशपाक तांबोळी

३) बापू कांबळे

४) श्रीकांत दमाले

५) किस्किंदा लावंड

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group