करमाळा

माजी आमदार संजयमामा शिंदे गटातुन सौ. प्रमिलाताई धनाजी पाटील यांनी भरला अर्ज.

करमाळा प्रतिनिधी
पोमलवाडी गटातील केत्तुर गावच्या रहीवाशी सौ. प्रमिलाताई धनाजीराव खाटमोडे पाटील यांनी आमदार संजयमामा शिंदे गटातुन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आमदार संजयमामा हेच आदिनाथ साखर कारखाना समर्थपणे चालवतील याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असुन, कारखान्याला ऊर्जित आवस्था आणण्यासाठी आणि कष्टकरी शेतकरी आणि कामगार यांना न्याय देण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल करीत असलेचे त्यांनी सांगितले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group