Uncategorized

श्रीमती मथुराबाई किसन देवकते यांचे वयाच्या 104 व्या वर्षी दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी .मथुराबाई किसन देवकते यांचे वयाच्या १०४ व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी पोथरे तालुका करमाळा येथे वृध्दपकाळाने दू:खद निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पाच मुलं तर चार मुली व नातवंड, परतवंड असा परिवार आहे.
त्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर यांचे निकटवर्तीय, विश्वासू जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांच्या आजी होत.पोथरे येथे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

error: Don\'t try to copy. Content is protected !!