Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

वसुंधरा परिवार महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने गौंडरे येथे निसर्गातल्या फुला बरोबर शाळेतल्या मुलांसाठी विविध उपक्रम सुरू-विजय खंडागळे

करमाळा प्रतिनिधी वसुंधरा परिवार महाराष्ट्र राज्य . गौंडरे येथे निसर्गातल्या फुला बरोबर शाळेतल्या मुलांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले.गौंडरे येथे वसुंधरा परिवाराने गेली 10 वर्ष झाली निसर्ग संवर्धनार्थ गावात भारतीय वृक्षांचे वक्षारोपण करून निसर्गातील बाग फुलवत असताना जि प शाळा गौंडरे व दोन्ही हायस्कूल मध्ये मोफत कला विषयाचे हसत खेळत शिक्षणाचे धडे सुरू केले आहे . या कार्याचे गावात मुले आणि पालकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे … कला शिक्षक निसर्ग मित्र – विजय खंडागळे. . संगित शिक्षक – अविनाश खांडेकर सर  यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!