Thursday, September 17, 2026
Latest:
करमाळा

पत्रकार दस्तगीर मुजावर यांना पितृशोक वडील चांद मुजावर यांचे दुःखद निधन


पांडे  प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील पांडे येथील रहिवासी चांद बाबुलाल मुजावर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, (वय 80 ) त्याच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. सकाळचे बातमीदार दस्तगीर मुजावर यांचे पिताश्री होत. त्याच्या आंत विधी वेळी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पांडे कब्रस्तान येथे अंतविधि करण्यात आला.

error: Don\'t try to copy. Content is protected !!