Thursday, April 30, 2026
Latest:
करमाळा

ऑल इंडिया IPSC हॉलिबॉल स्पर्धेत चि.राणासिंह विक्रांत घुमरे यांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांचे नातु व युवा उद्योजक ॲड. विक्रांत विलासराव घुमरे यांचे चिरंजीव
चि.राणासिंह विक्रांत घुमरे यांची All India IPSC हॉलिबॉल चौदा वर्ष वयोगटातील इंदोर येथे आयोजित करण्यात आलेल्या चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये बी.के. बिरला सेंटर फॅर एज्युकेशन, पुणे या संघाने प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.या संघाचे नेतृत्व चिरंजीव राणासिंह घुमरे हे करत होते.या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून चिरंजीव राणासिंह घुमरे यांची निवड झाल्याबद्दल यशवंत परिवाराच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात दिल्या.

error: Don\'t try to copy. Content is protected !!