Uncategorized

करमाळा बाजार समितीमध्ये आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार

*
करमाळा : प्रतिनिधी
बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांचा करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते आमदार राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी  नगरसेवक प्रशांत ढाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, नगरसेवक युवराज चिवटे कुरेशी अब्दुले  गटसचिवांचे नेते बबन मेहेर, सचिव दत्तात्रय शिर्के रवींद्र सपकाळ, चेतन आल्हाट पप्पू उकीरडे, भागडे सर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या करमाळा दौऱ्याच्या निमित्ताने बाजार समितीमध्ये झालेल्या या सत्कारावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. सत्कार समारंभास बाजार समितीतील पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!