करमाळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा वर्धापन दिन साजरा*
*करमाळ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चा वर्धापन दिन साजरा*
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय नागेश दादा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात अनेक पदाधिकारी उपस्थित होते सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील या पक्षाचा सुवर्ण काळ पुन्हा आणण्याचा संकल्प केला बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले. मातंग एकता आंदोलन चे तालुकाध्यक्ष शरद पवार, बहुजन मुक्ती पार्टी चे भीमराव कांबळे दलित सेना,भिमराव कांबळे सर यांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी प्रसेनजित कांबळे.दत्ता बडेकर. विजय वाघमारे .रणजित कांबळे.शाहीर बन्सी कांबळे.महाराज कांबळे.महादेव रणदिवे.नवनाथ रणदिवे.नवनाथ अवचर.शहाजी अवचर.अमोल शिंदे.रोहन भोसले.मयूर कांबळे आदि जन उपस्थित होते
