करमाळासकारात्मक

भाजपा व्यापार आघाडीच्यावतीने कोजागिरीनिम्मित स्नेह संवाद कार्यक्रम संपन्न*

 

करमाळा प्रतिनिधी भाजपा व्यापार आघाडी आणि श्री संताजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने स्नेह_संवादया आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी शहरातील करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन तथा नगरसेवक कन्हैयालाल देवी,नगरसेवक अतुल फंड, नगरसेवक प्रशांत ढाले,ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे,प्रदीप देवी,युवा मोर्चा सचिव दिपक चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकण,तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे,शहराध्यक्ष जगदीश आगरवाल या मान्य वरानी उपस्थिती लावली.यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक अतुल फंड आणि भाजपा चे प्रदीप देवी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश क्षिरसागर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गांधी निराधार योजना चे नरेंद्रजी ठाकूर यांनी केले.यावेळी सहकार आघाडीचे सचिन चव्हाण, शहर सरचिटणीस मुन्ना काका हसीजा,पत्रकार दिनेश मडके,पत्रकार सचिन जव्हेरी,शिक्षक समिती चे नितीन व्हटकर गुरुजी,निलेश माने साहेब,संजय जमदाडे,गणेश वाशिंबेकर,संतोष कांबळे,महेश क्षिरसागर,आश्विन जव्हेरी,अक्षय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group