भाजपचे शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमा निमित्त 1000 ली दूध वाटप
करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदिश अग्रवाल यांच्यावतीने सुभाष चौक करमाळा येथे दूध वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद भेटला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे,आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे मा चेअरमन संतोष पाटील, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, अर्बन बँकेचे चेअरमन कन्हेयालालजी देवी,भाजयुमोचे प्रदेश सचिव दीपक जी चव्हाण,मा नगरसेवक विजय देशपांडे, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, संजय गांधीचे सदस्य नरेंद्रजी ठाकूर, शहर सरचिटणीस मुन्ना हसीजा भाजयुमोचे सचिन दुधे, संजय घोरपडे व्यापार आघाडीचे जितेश कटारिया ,प्रियाल आगरवाल प्रणय आगरवाल,सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,संजय जमदाडे,गणेश वाशिंबेकर व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदधिकारी उपस्थित होते …
