पत्रकार जयंत कोष्टी यांना पितृशोक महादेव कोष्टी यांचे निधन
करमाळा प्रतिनिधी
खंदकरोड येथील निवृत आरोग्य सहाय्यक महादेव बाळा कोष्टी (वय ७०) यांचे रहाते घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्च्यात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे. दै. लोकमतचे संपादक जगदिश कोष्टी व साप्ताहीक निर्भयचे संपादक जयंत कोष्टी यांचे वडील होत.करमाळा येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


